Photo : सायली संजीवचा स्टायलिश लूक, फोटो पाहिलेत?

अभिनेत्री सायली संजीव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (sayali Sanjeev's amazing photos)

| Updated on: May 03, 2021 | 2:55 PM
1 / 5
अभिनेत्री सायली संजीव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

2 / 5
आता सायलीनं स्टायलिश अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
हे फोटो आता चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत.

4 / 5
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.

5 / 5
‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.