Mannat | शाहरुख खान याचे ड्रीम हाऊस तयार करण्यासाठी लागली आहेत तब्बल इतकी वर्षे, गाैरी हिने दिवसरात्र मेहनत करत…

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Jul 11, 2023 | 9:59 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे शाहरुख खान हा त्याच्या जवान चित्रपटामध्ये व्यस्त आहे. जवान हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 / 5
शाहरुख खान याचा मुंबईमध्ये अत्यंत आलिशान बंगला आहे. शाहरुख खान याच्या बंगल्याचे नाव मन्नत असून मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात शाहरुख खान याचा मन्नत बंगला आहे.

3 / 5
विशेष म्हणजे हा मन्नत बंगला खास डिझाईन करण्यासाठी तब्बल चार वर्षे लागल्याचे सांगितले जात आहे. शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याचे सर्व डेकोरेशन त्याची पत्नी गाैरी हिनेच केले.

4 / 5
गाैरी खान हिने सतत चार वर्षे या बंगल्यासाठी मेहनत घेतलीये. शाहरुख खान आणि गाैरी यांची बेडरूम खास डिझाईन करण्यात आलीये.

5 / 5
मन्नत बंगल्याचे टेरेस देखील खास डिझाईन करण्यात आले असून गॅलरीमधून समुद्र दिसतो. शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.