शिखर धवन याच्या विदेशी गर्लफ्रेंडचा देसी लूक… दिसते प्रचंड रॉयल आणि ग्लॅमरस

शिखर धवनने गर्लफ्रेंड सोफी शाइनशी साखरपुडा केला आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर शिखर याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिखर याच्या विदेशी गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 3:22 PM
1 / 5
शिखर धवन आणि गर्लफ्रेंड सोफी शाइन यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत...  घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर शिखर याने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे.

2 / 5
सोशल मीडियावर शिखर याच्या विदेशी गर्लफ्रेंडचे फोटो देखील व्हायरल होत आहे. पारंपरिक लूकमध्ये सोफी प्रचंड सुंदर दिसत आहे.  लेहेंग्यांमध्ये सोफी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी मधील तिसऱ्या आठवड्यात सोफी शाइन आणि शिखर धवन लग्न करणार आहे. हे लग्न दिल्ली-एनसीआरमध्ये होणार आहे. त्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. लग्न खासगी असणार आहे.

4 / 5
शिखर धवन आणि सोफी शाइन यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये 5 वर्षांचं अंतर आहे. शिखर याचं वय 40 वर्ष आहे तर, सोफी हिचं वय 35 वर्ष आहे. आता दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

5 / 5
चाहते देखील शिखर याच्या दुसऱ्या लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत. शिखर धवन याचं यापूर्वीही लग्न झालं आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आयेशा मुखर्जी आहे. शिखर आणि आयेशा यांनी एक मुलगा देखील आहे, त्याचं नाव झोरावर आहे.