शिक्षक पदासाठी मेगाभरती, डी.एड पास असणाऱ्यांसाठी संधी, तब्बल इतकी पदे जाणार भरली, लगेच करा अर्ज

| Updated on: Apr 03, 2024 | 11:43 AM

Shikshak Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांसाठी मोठी संधी आहे. शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट अर्ज करावीत.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे डी.एड आणि बी.एड पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. शिक्षकांची बंपर भरती सुरु आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. https://drive.google.com/file/d/1yBdWU7ffvN22bGl9JJ-q_lEaluhiSRxz/view येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल. ही भरती प्रक्रिया तब्बल 327 पदांसाठी पार पडत आहे.

3 / 5
327 शिक्षकांची पदे ही भरली जाणार आहेत. मराठी हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची पदे ही भरली जातील. सहायक शिक्षक पदासाठी उमेदवार हा डी.एड पास असायला हवा. पदवीधर शिक्षक पदासाठी एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड उमेदवाराचे झालेले असावे.

4 / 5
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जाऊन तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

5 / 5
या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला अधिसूचनेमध्ये मिळेल. डी.एड असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल. लगेचच करा अर्ज ही मोठी संधी आहे.