नंदुरबार जिल्ह्यात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात, भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन

या मोटरसायकल रॅलीत शेकडो तरुण सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी जय घोषात वातावरण शिवमय झाले होते.

| Updated on: Mar 10, 2023 | 12:34 PM
1 / 5
नंदुरबार जिल्ह्यात शिवजयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरा केली जाते.

2 / 5
आज शिवजयंती निमित्त नंदुरबार शहरातून विविध संघटना आणि व्यायाम शाळांच्या वतीने भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

3 / 5
या मोटरसायकल रॅलीत शेकडो तरुण सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी जय घोषात वातावरण शिवमय झाले होते.

या मोटरसायकल रॅलीत शेकडो तरुण सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी जय घोषात वातावरण शिवमय झाले होते.

4 / 5
 मोटर सायकल रॅली च्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही अंशी बदल करण्यात आला होता.

5 / 5
 मोठ्या प्रमाणात पोलीस बंद असतं तैनात असून नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.