PHOTO : हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदी निवड

| Updated on: Nov 27, 2019 | 12:26 AM
महाराष्ट्र विकास आघाडीची आज (26 नोव्हेंबर) बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली.

1 / 12
या आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

2 / 12
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांची आठवणही काढली.

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांची आठवणही काढली.

3 / 12
उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर रोजी शिवाजीपार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर रोजी शिवाजीपार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

4 / 12
ट्रायडेंट हॉटेलमधील बैठीकत तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित होते. यावेळी सर्व आमदारांनीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली.

ट्रायडेंट हॉटेलमधील बैठीकत तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित होते. यावेळी सर्व आमदारांनीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली.

5 / 12
या बैठकीला उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित होते.

या बैठकीला उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित होते.

6 / 12
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

7 / 12
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

8 / 12
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

9 / 12
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

10 / 12
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

11 / 12
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.