धक्कादायक… लटकलेली डेडबॉडी घेऊन एक्सप्रेसचं इंजिन 4 किलोमीटर धावलं, नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये असं काय घडलं? photos

नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, रेल्वेचं इंजिन तब्बल चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

| Updated on: Aug 06, 2025 | 6:29 PM
1 / 5
नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, तरुणानं धावत्या एक्स्प्रेस समोर उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे.

2 / 5
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या तरुणानं नंदिग्राम एक्स्प्रेस समोर उडी मरून आत्महत्या केली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

3 / 5
गणेश पांडुरंग लोलेपवाड असं या वीस वर्षीय तरुणाचं नाव आहे, त्याने नंदिग्राम एक्स्प्रेस समोर उडी मरून आपलं आयुष्य संपवलं आहे.

4 / 5
धक्कादायक म्हणजे हिमायतनगर रेल्वे स्टेशनवर गाडी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे,

5 / 5
मृतदेह रेल्वे इंजिनला लटकून हिमायतनगरपर्यंत पोहोचला, जवळपास तीन ते चार किलोमीटर मृतदेह तसाच रेल्वे इंजिनला लटकून पुढे आल्याची माहिती समोर आली आहे.