“श्री रामजानकी विवाह” या विषयावर मुंबईतील नेहरु सेंटर आर्ट सेंटरला प्रदर्शन!

| Updated on: Oct 30, 2022 | 5:56 PM

अभिव्यक्ती आणि रंग हे चित्रकलेचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे, त्यावर त्यांनी आपली रेखाटली आहेत, रंगवली आहेत.

1 / 5
मुंबईतील नेहरू आर्ट सेंटर, वरळी येथे हा मुंबई आर्ट फेअर विच सुरू आहे. 28 ते 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत हे प्रदर्शन सुरु  होतं.

2 / 5
ही चित्र डॉ.रमाशंकर मिश्रा यांनी रेखाटलीत. ते भारताचे समकालीन चित्रकार आहेत. बहुतेक पौराणिक किंवा श्रद्धा आणि विश्वास या विषयावर डॉ.रमाशंकर मिश्रा चित्र रेखाटतात.

3 / 5
"श्री रामजानकी विवाह" हा त्यांचा चित्रकलेचा विषय आहे. ही चित्र अतिशय सुंदर आहेत. प्रेक्षकांनी या कलेला, प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिला.

4 / 5
ही पेटिंग्जमध्ये भारतीय महिला, पक्षी आणि इतर अनेकांच्या नाजूक आणि मनमोहक व्यक्तिरेखा बनवल्या आहेत.

5 / 5