‘तुझा नवीन नवरा…?’, श्वेता तिवारीने कोणासोबत फोटो केलेत पोस्ट, फोटोत दिसणारा पुरुष कोण?

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पण श्वेतासोबत दिसणाऱ्या पुरुषाची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. दोघांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Mar 02, 2025 | 3:28 PM
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील काही फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

2 / 5
श्वेताने एका पुरुषासोबत फोटो पोस्ट केले आहेत. हिमांशू दुबे असं त्याचं नाव आहे. त्याला टॅग करत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत. तर अभिनेत्री #babybrother असं देखील लिहिलं आहे.

3 / 5
अभिनेत्री फोटो पोस्ट करत लहान भाऊ असल्याचं सांगितलं आहे. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. शिवाय तिच्या खासगी आयुष्यावर देखील टीका केली आहे.

4 / 5
एक नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, 'तुझा नवीन नवरा आहे का?' अन्य एक नेटकरी म्हणाला, 'बेबी ब्रदर? बापाच्या वयाचा वाटत आहे...' सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

5 / 5
श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.