Adnan Sami : गायक अदनान सामीच चाहत्यांना धक्का देणारं ट्रांसफॉर्मेशन ; फोटो पाहूला चाहतेही झाले आश्चर्यचकित

अदनान सामीने मालदीवच्या व्हेकेशनचे त्याचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. अदनानने काळा टी-शर्ट, एव्हिएटर सनग्लासेस, समुद्राजवळून ट्रिम केलेला लूक घेऊन, अदनानने समुद्राजवळील स्वतःचा एक उत्कृष्ट फोटो शेअर केला आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 25, 2022 | 3:24 PM
1 / 6
  प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या शरीरयष्टीत मोठा  बदल करत  चाहत्यांना  धक्का दिला आहे. स्वतःला सडपातळ व फिट बनवण्यासाठी त्याने खूप वजन कमी केलं आहे.

प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या शरीरयष्टीत मोठा बदल करत चाहत्यांना धक्का दिला आहे. स्वतःला सडपातळ व फिट बनवण्यासाठी त्याने खूप वजन कमी केलं आहे.

2 / 6

त्याने स्वतःमध्ये केलेल्या या परिवर्तनाचा चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचे त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन व्यतिरिक्त, त्याची ग्रूमिंग पाहून लोक आणखी आश्चर्यचकित झाले आहेत

3 / 6

अदनान सामीने मालदीवच्या व्हेकेशनचे त्याचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. अदनानने काळा टी-शर्ट, एव्हिएटर सनग्लासेस, समुद्राजवळून ट्रिम केलेला लूक घेऊन, अदनानने समुद्राजवळील स्वतःचा एक उत्कृष्ट फोटो शेअर केला आहे. त्याच्या कुटुंबासोबतचा आणखी एक फोटोही त्याने शेअर केला आहे.

4 / 6

त्यांचे हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिले- 'नेमकं तुम्ही कोण आहात? दुसऱ्या एकाने लिहिले आहे की , कोणी इतकेहॉट कसे असू शकते?' एका यूजरने लिहिले- 'मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही... मोठा बदल अश्या कमेंट केल्या आहेत.

5 / 6

'शानदार जॉ लाइन और गजब का वेट लॉस #Inspiration' असे कॅप्शन लिहीत एका युझरने त्याला त्याच्या आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे असे म्हटले आहे.

6 / 6

अदनानने याआधीही त्याचे ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केले आहेत. काही लोकांनी त्याच्या वजन कमी करण्यावर एडिटिंग केले आहे असे म्हणून टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us