AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RAMAYANA SAI PALLAVI : सीतेची भूमिका साकारताना साई पल्लवी ढसाढसा रडली! कोचने सेटवर असं काय केलं?

रामायण नुकताच रिलीज झाला आणि त्यात रणबीर कपूरने श्रीरामाची तर साई पल्लवीने माता सीतेची भूमिका साकारली आहे. साई पल्लवीसोबत कोच अस काहीतरी वागला ज्यामुळे ती सेटवर ढसाढसा रडली. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल स्पष्ट केले आहे.

RAMAYANA SAI PALLAVI :  सीतेची भूमिका साकारताना साई पल्लवी ढसाढसा रडली! कोचने सेटवर असं काय केलं?
sita Image Credit source: social media
| Updated on: Nov 13, 2026 | 3:04 PM
Share

आदिनाथ कोठारेच्या रामायण या सिनेमात तो सीन शूट करताना

आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’च्या सेटवर सीता साकारणाऱ्या साई पल्लवी ढसाढसा रडल्या! कोचने असं काय केलं की अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले?

एखाद्या कलाकाराने साकारेली भूमिका प्रेक्षकांच्या मनाला किती भिडू शकते याचा अनुभव अभिनेत्री साई पल्लवील रामायण च्या सेटवर आला. चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवीने शूटिंगदरम्यानचा एक भावूक प्रसंग सांगितला. एका सीनचं शूट पूर्ण झाल्यानंतर तिच्या डायलॅक्ट कोचने अचानक तिच्या पायांना हात लावला. हा प्रकार पाहून तिला काय बोलावं हे काही वेळासाठी सूचलंच नाही. त्यामुळे ती रडू लागली.

साई पल्लवीने कंटेट क्रिएटर पल्लवी राज यांच्या युट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत हा अनुभव सांगितला. ती म्हणाली की एका सीनंतर तिच्या डायलॅक्ट कोचने तिचे पाय स्पर्श केले. हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. कारण त्या कोचने तिला सेटवर फोनवर बोलताना, तयारी करताना आणि इतर सामान्य गोष्टी करतानाही पाहिलं होतं, त्यांना ती साई पल्लवी आहे हे माहित होतं तरीही तो तिच्या पाया पडला.

साईने पुढे सांगितलं की, जेव्हा एखादी व्यक्ती रोज ज्या पात्राची पूजा करते. ज्याच्याशी आईसारखं नातं जोडते, ते पात्र एखाद्या कलाकाराच्या माध्यमातून समोर येतं. तेव्हा काही लोक कलाकार आणि सामान्य माणूस यातील फरक विसरतात. त्यांना त्या पात्राबद्दलचं प्रेम आणि भक्ती व्यक्त करायची असते. असं साई म्हणाली.

या प्रसंगाबद्दल बोलताना साई म्हणली की तिच्या डायलॅक्ट कोचला रडू येण्याआधीचं ती स्वत: रडायला लागली. तिने कोचला, ‘तुम्ही हे काय करत आहात असंही विचारलं, त्या क्षणी तिला जाणवलं की माता सीतेचं पात्र किती लोकांच्या मनाच्या अगदी जवळचं आहे. तिच्याबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम आणि श्रद्धा आहेय याची जाणीव तिला या घटनेमुळे प्रत्यक्षात झाली.

साई पल्लवीने याआधीही सीतेची भूमिका साकारण्याबद्दल आपले विचार मांडले आहेत. तिच्या मते, हे पात्र साकारणं ही केवळ अभिनयाची संधी नव्हती, तर मोठी जबाबदारी होती. आपण सीतेशी जोडल्या जाणाऱ्या करूणा, श्रद्धा आणि सामर्थ्य़ाला योग्य न्याय देऊ शकू का? असा विचारही तिच्या मनात होता. त्यामुळे तिने प्रार्थना करून या भूमिकेचा प्रवास सुरू केल्याचं तिने सांगितलं होतं.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभु श्रीरामाच्या, साई पल्लवी सीतेच्या आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Follow Us
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं