स्वयंपाक घरातील या गोष्टी ठरतात सापाचा कर्दनकाळ, घराच्या आसपासच्या परिसरात नक्की ठेवा

पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात घरात किंवा आजूबाजूला साप दिसण्याच्या घटना वाढतात. सापांना तीव्र आणि तीक्ष्ण वास सहन होत नाहीत. त्यांच्या जिभेतील जेकबसन अवयवाद्वारे वास ओळखण्याची क्षमता खूप तीव्र असल्याने काही विशिष्ट वास त्यांना अस्वस्थ करतात आणि ते त्या भागातून पळून जातात.

| Updated on: Oct 06, 2026 | 4:00 PM
1 / 6
अमेरिकन कृषी विभागाच्या (USDA) संशोधनात दालचिनी आणि लवंगाचे तेल साप दूर ठेवण्यासाठी मदत करते. हा तीक्ष्ण वास सापांच्या संवेदनांवर परिणाम करतो.

अमेरिकन कृषी विभागाच्या (USDA) संशोधनात दालचिनी आणि लवंगाचे तेल साप दूर ठेवण्यासाठी मदत करते. हा तीक्ष्ण वास सापांच्या संवेदनांवर परिणाम करतो.

2 / 6

लसूण आणि कांदा यांचा तीव्र वास सापांना आवडत नाही. ठेचलेला लसूण किंवा कांदा घराच्या आजूबाजूला ठेवल्यास साप दूर राहतात.

3 / 6

व्हिनेगरचा वास तीव्र असतो. त्यामुळे, सापांच्या त्वचेला आणि नाकपुड्यांना जळजळ होते.

4 / 6

अमोनिया याचा तीव्र वास सापांना सहन होत नाही. कापडावर अमोनिया ओतून धोकादायक ठिकाणी ठेवता येते (मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा).

5 / 6

नेफ्थलीन गोल्या (मॉथबॉल्स) आणि फिनाइल यांचा रासायनिक वास सापांना दूर ठेवतो, पण सावधगिरीने वापरा.

6 / 6

कडुलिंब, पुदीना, तुळस यांसारख्या वनस्पतींचा वासही सापांना त्रासदायक ठरतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us