Photo : केदारनाथमध्ये बर्फवृष्टी; मंदिर परिसरावर बर्फाची चादर
देशातील धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी सुरु झाली आहे. (Snowfall in Kedarnath, and temple premises)
1 / 5

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. सोबतच उत्तराखंडमधील पर्वतसुद्धा बर्फमय झाले आहेत.
2 / 5
देशातील धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी सुरु झाली आहे. दरवर्षी हे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.
3 / 5
केदारनाथमध्ये रविवारी थोडी बर्फवृष्टी झाली. यासोबतच ही यावर्षीतील दूसरी बर्फवृष्टी ठरली.
4 / 5
ही ऋषिकेशमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे
5 / 5
केदारनाथ व्यतिरिक्त तुंगनाथ, मदमहेश्वरमध्येसुद्धा बर्फवृष्टी झाली.
Loading...
Unable to load recommendations.
कंगना रणौत चांदीच्या ग्लासमध्ये का पिते पाणी? जाणून घ्या ‘हे’ जबरदस्त
नवरात्रीत देवीला कोणत्या दिवशी कोणती फुलांची माळ अर्पण करावी?
माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पण मला.. राऊत मुंढेच्या खात्यावर..
ज्ञानू मस्ट गो! दोन ओळींचा मेसेज, दीपकेंची मोठी घोषणा; थेट जेलभरोच...
रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...