cotton candy floss sugar च्या उर्फीच्या ड्रेसवर सोशल मीडिया युझर्स म्हणाले …

उर्फीने cotton candy floss sugar पासून तयार केलेला ड्रेस घालून त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ड्रेसचे तुकडे तोडून खाताना दिसून आली आहे.

| Updated on: Apr 16, 2022 | 6:43 PM
1 / 5
उर्फी जावेद  आपल्या  चित्रविचित्र फॅशनमुळे  कायमच चर्चेत  असते,  सेफ्टी पिनच्या ड्रेसनंतर आता cotton candy floss sugar चा ड्रेसमुळे पुन्हा एकदा  चर्चेत आली आहे.

2 / 5
 उर्फीच्या या ड्रेसवर  नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले  आहे. एका  युझरने लिहिले आहे की तुम्हाला काही  खायचेच होते तर  दुसरीकडे जाऊन खायचे होते.   cotton candy floss sugarचा ड्रेस खाण्याची काय गरज होती .

3 / 5

उर्फीने cotton candy floss sugar पासून  तयार केलेला ड्रेस घालून त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ड्रेसचे तुकडे तोडून खाताना दिसून  आली आहे.

उर्फीने cotton candy floss sugar पासून तयार केलेला ड्रेस घालून त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ड्रेसचे तुकडे तोडून खाताना दिसून आली आहे.

4 / 5
 व्हिडीओवर उर्फीने हा कोणत्या ब्राऊनी पॉईंट नाही, त्यामुळे तुम्हाला दिसतच असले की हा ड्रेस कशापासून बनला आहे. उर्फीने लाईट गुलाबी रंगाच्या   cotton candy floss sugarपासून  ब्रा बनवली आहे. तर लाईट ग्रीन रंगापासून स्कर्टची निर्मिती केली आहे.

5 / 5
 आपल्या  विचित्र फॅशनमुळे ट्रोल होत असली तरी उर्फी  त्याला न घाबरता लोकांचे मनोरंजन करत  राहते. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेला भीक  न  घालता पोस्ट  करत राहते.