Photos: आजी- आजोबांची भरली शाळा, नातवाच्या वर्गातच दिली परिक्षा!
ज्या वर्गात नातू अभ्यासाचे धडे गिरवतोय त्याच वर्गात बसून आजोबा-आजीनं परीक्षा दिल्याचं चित्र एका जिल्ह्यात आहे.
1 / 5

शिक्षणाला वयोमर्यादा नसते असे म्हटले जाते. आता याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात 22 हजार असाक्षर आजी आजोबांनी परिक्षा दिली आहे.
2 / 5
ज्या वर्गात नातू अभ्यासाचे धडे गिरवतोय त्याच वर्गात बसून आजोबा-आजीनं परीक्षा दिल्याचं दिलासादायक चित्र दिसून आलंय
3 / 5
सुटीच्या दिवशी आजी-आजोबांनी शाळा भरलेल्या दिसून आल्या. सोलापूर शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे.
4 / 5
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने योजना परीक्षेचे नियोजन केले होते.
5 / 5
परीक्षेला 22 हजार 497 परीक्षार्थी बसले होते. यात तृतीयपंथी व दिव्यांगांचाही समावेश होता.
Loading...
Unable to load recommendations.
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
कुलदेवता- इष्टदेवता यात नेमका फरक काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1 तारीख आली की मनात धडकी भरते... रोहिणी खडसे यांची पोस्ट चर्चेत
भारतीय संघाने मॅच जिंकली पण लगेच वाईट बातमी आली, टीमसमोर मोठं संकट
PPF, सुकन्या समृद्धी योजना, गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प