PHOTO : तलावाच्या मध्यभागी मंदिर, यात्रेनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई

सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Solapur Siddheshwar temple)

| Updated on: Jan 03, 2021 | 10:03 PM
1 / 7
सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

2 / 7
त्यामुळे संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघाला आहे.

3 / 7
हे मंदिर तलाव परिसरात अत्यंत मध्यभागी असल्याने आकर्षक विद्युत रोषणाईची  प्रतिकृती तलावात दिसत आहे.

4 / 7
त्यामुळे हे दृश्य पाहताना अत्यंत विलोभनीय दिसत आहे.

5 / 7
येत्या 12 ते 16 जानेवारीदरम्यान ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर महाराजांची यात्रा असते.

6 / 7
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्यात यावा असा आग्रह प्रशासनाचा आहे.

7 / 7
त्यामुळे यात्रेच्या परवानगीचा निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे.