AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर हॉट अंदाजात दिसली सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे सुंदर फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच बोल्ड दिसत आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 10, 2022 | 11:28 AM
Share
अभिनेत्री सोनाक्षी  सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे सुंदर फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे सुंदर फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

1 / 5
 मोकळे केस  हलकासा  मेकअप या लूकमध्ये दिलखेचक अंदाजात काढलेले फोटोंवर  चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

मोकळे केस हलकासा मेकअप या लूकमध्ये दिलखेचक अंदाजात काढलेले फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

2 / 5
 'समर ऑन माईंड',  वेअर  देअरीज ब्लू ,  देअरीज ग्रीन  असे   कॅप्शन  देत समर व्हॅकेशनचे फोटो  शेअर केले आहेत.

'समर ऑन माईंड', वेअर देअरीज ब्लू , देअरीज ग्रीन असे कॅप्शन देत समर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
ब्लू बिकिनी टॉपसह फ्लोय ग्रीन ड्रेसमध्ये समुद्र  किनाऱ्यावर फेराफटका मारत  विविध पोझमधील फोटो शूट सोनाक्षीने केले आहे.

ब्लू बिकिनी टॉपसह फ्लोय ग्रीन ड्रेसमध्ये समुद्र किनाऱ्यावर फेराफटका मारत विविध पोझमधील फोटो शूट सोनाक्षीने केले आहे.

4 / 5
बऱ्याच  दिवसांनी सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी  सोनाक्षी  बाहेर पडली आहे. मालदीवमधील सुट्टया एंजॉय करत असताना  समुद्रात पाण्यासोबत खेळतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

बऱ्याच दिवसांनी सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी सोनाक्षी बाहेर पडली आहे. मालदीवमधील सुट्टया एंजॉय करत असताना समुद्रात पाण्यासोबत खेळतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली