Photo : सोनाक्षी सिन्हाचं ट्रेंडी फोटोशूट, पाहा फोटो

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.(Sonakshi Sinha's Amazing photoshoot)

| Updated on: Feb 06, 2021 | 1:35 PM
1 / 5
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

2 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

3 / 5
आता तिनं काही हटके फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 5
मिरर वर्क असलेला का हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस अर्पिता मेहता यांनी डिझाइन केला आहे. या ड्रेसमध्ये सोनाक्षी कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5
सध्या तरी सोनाक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.