Sonali Bendre : पारंपरिक लाल ड्रेसमध्ये सोनालीच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहते म्हणाले, ‘देवीसारखे सौंदर्य…’

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सोनाली आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते, आता देखील सोनाली हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त फक्त सोनाली हिने फोटो व्हायरल होत आहे.

| Updated on: Nov 17, 2026 | 2:50 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक  सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असेत.

2 / 5

सोनाली हिने फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दमदार एन्ट्री केली, सोनाली आता पूर्वीप्रमाणे अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

3 / 5

सोनाली हिने आता लाल रंगाच्या हटके ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज प्रचंड आवडला आहे. ड्रेसमध्ये फोटोशूट करत अभिनेत्रीने क्लासी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

4 / 5

फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे. एक चाहता म्हणाला, 'तू तर दिवसागणिक सुंदर दिसत आहेस..' सोनालीचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो. अन्य एक चाहता म्हणाला, '90 च्या दशकातील मुलांची क्रश..', एक नेटकरी असं देखील म्हणाला की, 'देवी सारखं सौंदर्य..'

5 / 5

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us