Photo : ‘पाठक बाईं’ची खास दिवाळी, ‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर सेलिब्रेशन

पाठक बाई अर्थात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या दोघांनी या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत.(celebration on the set of 'Tujyaat Jiv Rangala')

| Updated on: Nov 16, 2020 | 3:43 PM
1 / 5
दिवाळीसाठी सगळेच उत्सुक असतात. प्रत्येक मालिकेच्या सेटवर दिवाळी साजरी केली जाते.

2 / 5
मालिकेतील दिवाळी प्रेक्षकांनासुद्धा खूप काही शिकवणारी ठरते. मग ते प्रथा असो किंवा फॅशन ट्रेन्ड्स.

3 / 5
 झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवरसुद्धा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली.

4 / 5
पाठक बाई अर्थात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या दोघांनी या दिवाळीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

5 / 5
 या दोघांची रिल लाइफ जोडी प्रेक्षकांना फार आवडते. त्यामुळे सोशल मीडियावरसुद्धा या दोघांच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट करत आहेत.