Virat Kolhi : कोहलीचे 3 वर्षानंतर शतक, चाहत्यांनी फोटो केले व्हायरल

काल विराट कोहलीने तीन वर्षानंतर शतक मारलं. 61 चेंडूत त्याने 122 धावा त्याने केल्या.

महेश घोलप | Updated on: Sep 09, 2022 | 9:59 AM
1 / 4
काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यानंतर विराट कोहली अधिक चर्चेत आहे. कारण काल त्याने वर्षानंतर त्याचं पहिलं शतक लगावलं आहे. त्याला त्यांच्या चाहत्यांनी पुन्हा शुभेच्छा दिल्या आहेत.

काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यानंतर विराट कोहली अधिक चर्चेत आहे. कारण काल त्याने वर्षानंतर त्याचं पहिलं शतक लगावलं आहे. त्याला त्यांच्या चाहत्यांनी पुन्हा शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 4

अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या कालच्या सामन्यात त्याने 61 चेंडूत 122 धावा केल्या. त्यानंतर त्याने त्याच्या स्टाईलमध्ये जल्लोष केला.

3 / 4

आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात तो अधिक खेळला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्या अधिक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत.

4 / 4

अनेक मीम्स व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कालच्या शतकाचं श्रेय पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us