AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs PAK W: पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीत कौर रचणार इतिहास, नाणेफेकीला उतरताच नावावर करणार विक्रम

आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या सामन्यात भारताकडून विक्रम रचण्याची चढाओढ दिसून येत आहे. असं असताना हरमनप्रीत कौरही नाणेफेक होताच विक्रम रचणार आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 5:37 PM
Share
वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारतासमोर पुढचं आव्हान पाकिस्तानचं आहे. पण हे आव्हान काही कठीण असंच दिसून येत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर विक्रम रचला जाणार आहे.  (Photo: Getty)

1 / 5
हरमनप्रीत पाकिस्तानविरुद्ध 17वा टी20 सामना खेळण्यास उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये हा 2025वा सामना असेल. पण कर्णधार म्हणून हा 150 सामना असून एक विश्वविक्रम आहे.  (Photo: Getty)

हरमनप्रीत पाकिस्तानविरुद्ध 17वा टी20 सामना खेळण्यास उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये हा 2025वा सामना असेल. पण कर्णधार म्हणून हा 150 सामना असून एक विश्वविक्रम आहे. (Photo: Getty)

2 / 5
पाकिस्तानविरुद्ध नाणेफेकीचा कौल होता. हरमनप्रीत कौर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 सामन्यात कर्णधारपद भूषवणारी जगातील पहिली खेळाडू ठरेल. आजपर्यंत इतक्या सामन्यात पुरूष असो की महिला यांनी कर्णधारपद भूषवलेलं नाही.  (Photo: Getty)

3 / 5
हरमनप्रीत कौरने 149 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात 86 सामन्यात विजय, तर 57 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना बरोबरीत सुटला तर 5 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्यामुळे तिची विजयी टक्केवारी 60.06 टक्के आहे.  (Photo: Getty)

4 / 5
हरमनप्रीत कौरने पाकिस्तानविरुद्ध 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात दहा सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. या सामन्यात हरमनप्रीतने 197 धावा आणि 2 विकेट घेतल्या आहेत.  (Photo: Getty)

5 / 5
Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान