आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या दिशेने

आयपीएल 2026 स्पर्धेतील 50वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या वेशीवर उभा आहे.

| Updated on: May 07, 2026 | 3:51 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत गतविजेत्या आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत 9 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभूत झाले आहे. 12 गुण आणि +1.420 नेट रनरेटसह आरसीबी संघ तिसऱ्या स्थानावर आहे.  आरसीबीच्या विजयी वाटचालीत भुवनेश्वर कुमारचं मोठं योगदान आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत आणि संघासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत भुवनेश्वर कुमारने 9 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. त्याने 5 धावा देत तीन विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याचा इकोनॉमी रेट हा 7.54 चा असल्याने त्याला पर्पल कॅप देखील मिळाली आहे. आता भुवनेश्वर एक मोठा विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या नावावर एक विक्रम रचला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेत 200 सामने खेळणार केळाडू ठरणार आहे. अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज असेल. आतापर्यंत एकाही वेगवान गोलंदाजाने 200 सामने खेळलेले नाहीत. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएल 2010 मध्ये भुवनेश्वर कुमार पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेच्या लिलावात विकला गेला होता. आरसीबीने त्याच्यासाठी 6 लाख रुपये मोजले होते. पण एकही सामना खेळवता. आरसीबीने त्याला रिलीज केलं. त्याने पुणे वॉरियर्सने 20 लाख देत संघात घेतलं. 2011 ते ते 2013 या संघात खेळला. 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादने 4.25 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं. 2018 मध्ये ही किंमत 8.50 कोटी झाली. 2025 मध्ये आरसीबीत एंट्री झाली आणि त्याला 10.75 कोटी मिळाले आहेत. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 199 सामने खेळले असून 215 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत 200हून अधिक विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. विराट कोहलीनेही भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. आयपीएल स्पर्धेत बेस्ट 3 गोलंदाजांपैकी एक असल्याचं सांगितलं. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us