AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा कर्णधारपद जाताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा? पोस्ट व्हायरल

Suryakumar Yadav Retirement X Post Fact Check : बीसीसीआय निवड समितीने सूर्यकुमार यादव याला हटवून श्रेयस अय्यर याची टी 20i टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. जाणून घ्या.

| Updated on: Jun 07, 2026 | 2:35 PM
Share
सूर्यकुमार यादव याला 6 जून रोजी टी 20 टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. सूर्याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी संघात स्थानही देण्यात आलेलं नाही. अशात सूर्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. याबाबत नेमकं सत्य काय? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

1 / 5
माझ्यासाठी पहिल्या बॉलवर सिक्स ठोकण्यापासून ते टी 20i वर्ल्ड कप उंचावणं हा प्रवास शानदार होता.  मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे, अशी आशयाची एक्स पोस्ट सूर्यकुमार यादव या नावाच्या खात्यावरुन करण्यात आली आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसेच अनेक क्रिकेट चाहत्यांनी निवृत्तीच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं. मात्र काही मिनिटांतच सत्य समोर आलं. सूर्यकुमार यादव या नावाच्या फेक अकाउंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे.  (Photo: X Screenshot)

3 / 5
त्यामुळे सूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना सूर्याच्या कमबॅकसाठी किमान 2 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
सूर्याने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 8 टी 20i मालिका जिंकून दिल्या आहेत. तसेच सूर्याने मार्च 2026 मध्ये त्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit: Getty Images)

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात