AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: मोठा धमाका, भारताला फायनलआधीच लॉटरी, इतके कोटी फिक्स, किती मिळणार?

T20 World Cup 2026 Prize Money: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या आणि यजमान टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या सामन्याआधीच दोन्ही संघ मालामाल होणार असल्याचं निश्चित आहे.

| Updated on: Mar 06, 2026 | 1:55 PM
Share
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी अंतिम फेरीतील दोन्ही संघ अखेर निश्चित झाले आहेत. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा महामुकाबला 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. परंपरेनुसार, अंतिम सामन्यानंतर विजयी, उपविजेता आणि इतर सहभागी संघांना बक्षिस रक्कम देण्यात येते.   (Photo Credit : PTI)

1 / 5
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या नवव्या पर्वात (Icc T20i World Cup 2024) सर्वाधिक बक्षिस रक्कम देण्यात आली. आयसीसीने 2024 साली बक्षिस रक्कम म्हणून एकूण  103 कोटी रुपये वाटले होते. तेव्हा वर्ल्ड कप विजयी संघाला अर्थात टीम इंडियाला 2.45 मिलियन डॉलर इतकी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला 1.28 मिलियन डॉलर इतकी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली होती. (Photo Credit : PTI)

2 / 5
आयसीसीने आतापर्यंत स्पर्धेच्या दहाव्या पर्वासाठी बक्षिस रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र असं असलं तर उपविजेत्या संघाला किमान 12 कोटी रुपये मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. (Photo Credit : PTI)

आयसीसीने आतापर्यंत स्पर्धेच्या दहाव्या पर्वासाठी बक्षिस रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र असं असलं तर उपविजेत्या संघाला किमान 12 कोटी रुपये मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
तसेच बीसीसीआयने टीम इंडियाच्या विजयानंतर 125 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. त्यामुळे यंदाही टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली तर बीसीसीआय पेटारा उघडण्यात मागे पुढे पाहणार नाही. (Photo Credit : PTI)

4 / 5
दरम्यान इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक 4 वेळा खेळणारी पहिली टीम ठरणार आहे. टीम इंडियाने याआधी 3 पैकी 2 वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवला होता. तर भारताला एकदा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?