Rohit Sharma New Look | रोहित शर्मा याचा नवा लूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Rohit Sharma New Look | रोहित शर्मा याने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 3 सामन्यात एकूण 194 धावा केल्या आहेत. रोहितचा बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी नवा लूक व्हायरल झाला आहे.
1 / 6

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा नवा लूक समोर आला आहे. हिटमॅनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2 / 6

रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करतोय. तर आता रोहित नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.
3 / 6

रोहितच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहितचे हे फोटो विविध अकाउंट्सवरुन शेअर करण्यात आले आहेत.
4 / 6

रोहितचा हा नवा आणि कुल अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. रोहित नव्या लूकमध्ये कूल दिसतोय.
5 / 6

रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिरोवर आऊट झाला होता. मात्र त्यानंतर रोहितने दमदार कमबॅक करच शानदार खेळी केली.
6 / 6

रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली. तर पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी खेळी केली.
Follow Us