AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : कसोटी सामन्यात गिलकडे विक्रमाची मोठी संधी, धोनी-गांगुलीचा विक्रम रडारवर

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. 6 जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात शुबमन गिलकडे विक्रम रचण्याची मोठी संधी आहे. धोनी आणि गांगुली यांना मागे टाकू शकतो.

| Updated on: Jun 05, 2026 | 8:51 PM
Share
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगडच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. असं असताना सर्वांचा नजरा या कर्णधार शुबमन गिलकडे असणार आहेत. (Photo: PTI)

1 / 5
शुबमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात दुखापत झाली आणि स्पर्धेच्या मध्यातच बाहेर पडला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नाही. आता अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे विक्रमाची संधी आहे.  (फोटो-Gareth Copley/Getty Images)

2 / 5
कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली यांना मागे टाकण्याची एक संधी आहे. या सामन्यात त्याला फक्त एक शतक ठोकायचं आहे. असं झालं तर कर्णधार म्हणून शतक ठोकत महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली यांना मागे टाकेल.  (Photo: PTI)

3 / 5
शुबमन गिलने कसोटी कर्णधारपदाची धुरा 2025 मध्ये खांद्यावर घेतली होती. इंग्लंड दौऱ्यापासून त्याने हा पदभार स्वीकारला आहे. यात त्याने 8 सामन्यातील 14 डावात 5 शतकं ठोकली आहे. तसेच एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. (Photo: PTI)

4 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ही विराट कोहलीने मारली आहे. विराट कोहलीने 20, सुनील गावस्कर यांनी 11, मोहम्मद अझहरूद्दीनने 9, सचिन तेंडुलकरने 7 शतकी खेळी केल्या आहेत. आता शुबमन गिल यांच्या पुढे जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...