AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: रोहित-विराटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच सामन्यापासून वर्ल्ड रेकॉर्डसाठी लढत

Rohit Sharma vs Virat Kohli India vs Australia Odi Series 2025 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आता काही तासांचा अवधी बाकी आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांकडे सचिन तेंडुलकर याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.

| Updated on: Oct 15, 2025 | 1:09 PM
Share
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होत आहे. या मालिकेचा थरार 19 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीचं कमबॅक होणार आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित आणि विराट यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम हा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. तर विराट आणि रोहित या दोघांनाही सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे सचिनची या विक्रमबाबत दोघांपैकी आधी कोण बरोबरी करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय कारकीर्दीत 9 शतकं झळकावली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 9 एकदिवसीय शतकं करण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर रोहित आणि विराट या दोघांनी कांगारुंविरुद्ध 8 वेळा शतक केलं आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या एकूण 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये 54.46 च्या सरासरीने 2 हजार 451 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 8 शतकं आणि 15 अर्धशतकं झळकावली आहे. विराटने  8 पैकी 5 शतकं ही ऑस्ट्रेलियातच झळकावली आहेत.  (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 46 सामन्यांमध्ये 57.30 च्या सरासरीने 2 हजार 407 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 8 शतकं आणि 9 अर्धशतकं केली आहेत. रोहितनेही विराटप्रमाणे ऑस्ट्रेलियात  5 शतकं केली आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी सचिनच्या विक्रमाची कोण बरोबरी करणार? याकडे लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...