AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा

England vs India: भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये होणार आहे. या मैदानात भारताचा रेकॉर्ड कसा आहे? यावरून चर्चा रंगली आहे. भारताने या मैदानात किती सामने खेळले? किती जिंकले? चला जाणून भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड

| Updated on: Jul 16, 2026 | 3:41 PM
Share
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. दुसरा वनडे सामने कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी  साडे पाच वाजता सुरू होईल. (Photo: PTI/Getty)

1 / 5
कार्डिफमध्ये भारताचा आतापर्यंतचा खेळ कसा आहे?यावरून चर्चा सुरूआहे. या मैदानात एकूण 33 वनडे सामने खेळले गेले आहे. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 8 वेळा, तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ 21 वेळा जिंकला आहे. त्यामुळे या मैदानात धावांचा पाठलाग करणं सोपं आहे, असं दिसतेय. (Photo: PTI/Getty)

2 / 5
कार्डिफमध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ही 223 आहे. तर दुसऱ्या डावात हीच सरासरी 209 धावांची आहे. म्हणजे या मैदानात हायस्कोरिंग धावांची आशा बाळगणं चुकीचं ठरेल. (Photo: PTI/Getty)

कार्डिफमध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ही 223 आहे. तर दुसऱ्या डावात हीच सरासरी 209 धावांची आहे. म्हणजे या मैदानात हायस्कोरिंग धावांची आशा बाळगणं चुकीचं ठरेल. (Photo: PTI/Getty)

3 / 5
भारताने कार्डिफच्या शोफिया गार्डनमध्ये एकूण 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताने धावांचा पाठलाग करताना एक सामना जिंकला आहे.तर दोन सामने प्रथम फलंदाजी करून जिंकले आहे. तर एक सामना प्रथम फलंदाजी करून गमावला आहे. (Photo: PTI/Getty)

4 / 5
भारताने इंग्लंडविरुद्ध  कार्डिफमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत. त्यात एकात विजय मिळवला आहे, तर सामना गमावला आहे.  कार्डिफमध्ये टीम इंडियाने 2014 नंतर एकही सामना जिंकलेला नाही. (Photo: PTI/Getty)

भारताने इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत. त्यात एकात विजय मिळवला आहे, तर सामना गमावला आहे. कार्डिफमध्ये टीम इंडियाने 2014 नंतर एकही सामना जिंकलेला नाही. (Photo: PTI/Getty)

5 / 5
Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....