AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Test: यशस्वी जयस्वालने वाचला चुकांचा पाढा, सहाव्यांदा नको तीच चूक केली

गुवाहाटी कसोटी सामना हातून गेला आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेचा सामना करण्याची हिम्मत भारतीय फलंदाजांनी दाखवावी असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं होतं. पण यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावातही त्याचा चुकांचा कित्ता गिरवला. इतकंच काय तर यशस्वी कमकुवत बाजू अधोरेखित झाली आहे.

| Updated on: Nov 25, 2025 | 4:13 PM
Share
दक्षिण अफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या वेशीवर येऊ उभी राहिली आहे. भारतासमोर विजयासाठी 550 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठणं काही सोपं काम नाही. असं असताना यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाला. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात फक्त 13 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात मार्को यानसेनच्या जाळ्यात यशस्वी जयस्वाल अडकला. आखुड टप्प्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या नादात विकेटकीपरच्या हाती झेल देत बाद झाला. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
यशस्वी जयस्वाल डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा सामना करताना चुका करत असल्याचं अधोरेखित झालं आहे. कारण त्यांच्याविरुद्ध खेळताना यशस्वीला अडचण येत असल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात यशस्वी सहा वेळा लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाजांसमोर बाद झाला आहे.  (Photo- PTI)

3 / 5
मार्को यानसेनने यशस्वी जयस्वालला तीन वेळा बाद केलं आहे. यानसेनविरुद्ध जयस्वालची सरासरी फक्त 14 आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सहा डावांपैकी पाच डावांमध्ये अपयशी ठरला आहे. यापैकी दोन डावात शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

4 / 5
यशस्वी जयस्वाल दक्षिण आफ्रिका आणि डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळताना चाचपडताना दिसत आहे. त्यामुळे त्याला लवकरच त्याचे तंत्र सुधारण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात त्याच्या समस्या आणखी वाढू शकतात.  (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...