दक्षिण आफ्रिका भारत दौरा 2025
दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध नोव्हेंबर 14 ते 19 डिसेंबर दरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. उभयसंघात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने होणार आहेत. कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीअंतर्गत होणार आहे. वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत. तर आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20I मालिका दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या तिन्ही मालिका महत्त्वपूर्ण आहेत.
IND vs SA 3rd Odi : तिसरा-अंतिम सामना, टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
India vs South Africa 3rd Odi Live Streaming : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला कसोटी मालिकेत 0-2 ने व्हाईटवॉश केलं. त्यामुळे टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिकेत विजयी होण्याचं आव्हान आहे. उभयसंघातील ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 6, 2025
- 12:17 am
IND vs SA: गौतम गंभीर याच्यासह फक्त 4 खेळाडूच, रोहित-विराटचा असा निर्णय, नक्की चाललंय काय?
India vs South Africa 3rd Odi : टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचं आव्हान आहे. मालिका 1-1 ने बरोबरी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव करणं अपेक्षित आहे. मात्र फक्त 4 खेळाडूंनीच सरावासाठी हजेरी लावली.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 10:27 pm
IND vs SA: तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? दुपारी 1 वाजताच स्पष्ट होणार!
India vs South Africa 3rd Odi : टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिषक रायन टेन डेस्काटे यांनी तिसऱ्या सामन्याआधी 2 मुद्द्यांवरुन भीती व्यक्त केली. डेस्काटे यांनी पत्रकार परिषदेत कोणत्या मुद्द्यांवरुन भाष्य केलं? जाणून घ्या
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 9:34 pm
IND vs SA : विशाखापट्टणमच्या विझागमध्ये टीम इंडियाचा कसा आहे रेकॉर्ड? मालिका जिंकणार का?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ मालिका खिशात घालेल. पण टीम इंडियाचा या मैदानावर रेकॉर्ड कसा आहे? भारत हा सामना जिंकणार का? जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 5, 2025
- 9:10 pm
IND vs SA : फायनलवर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?
India vs South Africa 3rd Odi Weather Prediction : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगतदार स्थितीत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा असणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 8:49 pm
IND vs SA: तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ईलेव्हनमधून एकाचा पत्ता कट! कोण आहे तो?
India vs South Africa Odi Series 2025 : पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये यजमान टीम इंडियावर मात केली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
- sanjay patil
- Updated on: Dec 5, 2025
- 7:22 pm
भारत दक्षिण अफ्रिका सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना टळली, झालं असं की…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिकेनंतर टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. असं असताना एक मोठी दुर्घटना होता होता टळली. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 5, 2025
- 6:41 pm
IND vs SA: दक्षिण अफ्रिकेच्या ब्रीत्झ्केचं आक्रमक खेळण्याचं गुपित उघड, स्वत:च सांगितलं कसं काय ते
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. दोन सामने पार पडले असून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दोन्ही सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. मॅथ्यू ब्रीत्झ्केने सांगितलं कसं काय शक्य होतं ते...
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 5, 2025
- 4:34 pm
IND vs SA : रायपूरमध्ये कुणामुळे पराभव? इरफान पठाण याने थेट नावच घेतलं, काय म्हणाला?
Irfan Pathan on IND vs SA 2nd Odi : इरफान पठाण याने रवींद्र जडेजा याने केलेल्या खेळीवरुन प्रतिक्रिया दिली. जडेजाच्या संथ खेळीमुळे कसा परिणाम झाला? हे इरफानने सांगितलं. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 4, 2025
- 11:07 pm
IND vs SA : तुझं डोकं लावू नको, कॅप्टन केएल प्रसिध कृष्णावर संतापला, पाहा व्हीडिओ
KL Rahul on Prasidh Krishna : भारतीय संघाला रायपूरमध्ये 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियावर जोरदार टीका केली जात आहे. भारताच्या या पराभवात बॉलर प्रसिध कृष्णा याचंही योगदान असल्याचं म्हटलं जातंय. प्रसिधने या सामन्यात खोऱ्याने धावा दिल्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 4, 2025
- 6:19 pm
टीम इंडियासाठी 358 धावा अशुभ! यापूर्वीही बसलाय असा फटका; निव्वळ योगायोग म्हणावं की…
दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 4 विकेट राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 359 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 1:54 pm
Ind vs SA 2nd ODI : टॉसपासून कॅचपर्यंत सर्वच गंडलं; या 4 कारणांमुळे टीम इंडियाने गमावली दुसरी वनडे
भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. रायपूरमध्ये झालेल्या या पराभवामागे 4 प्रमुख कारणं होती. गोलंदाजांनी निराशा केली, पण सामन्यातील चार चुका सर्वात महागात पडल्या. त्यातील एक चूक तर सर्वाधिक महागात पडली. याच कारणामुळे भारताच्या हातातून सामना निसटला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 4, 2025
- 8:40 am