AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: विराट विशाखापट्टणममध्ये कोणता अवतार दाखवणार? किंग कोहलीची या मैदानातील आकडेवारी एकदा पाहाच

Virat Kohli Visakhapattnam Odi Runs Record : आतापर्यंतची आकडेवारी पाहता विराट कोहली 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पाहा भारताच्या या दिग्गज फलंदाजाने या स्टेडियममध्ये किती धावा केल्या आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 06, 2025 | 12:42 AM
Share
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये सामन्यासह मालिका विजयासाठी रस्सीखेच असणार आहे. या सामन्यातही विराट कोहली याच्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आतापर्यंत या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात शतक झळकावलं आहे. विराटने रांचीत 135 तर रायपूरमध्ये 102 धावा केल्या आहेत. (Photo Credit: PTI)

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आतापर्यंत या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात शतक झळकावलं आहे. विराटने रांचीत 135 तर रायपूरमध्ये 102 धावा केल्या आहेत. (Photo Credit: PTI)

2 / 5
आता विराटने तिसऱ्या आणि मालिकेच्या दृष्टीने निर्णायक अशा सामन्यातही  शतक करुन भारताला विजयी करावं, अशी आशा चाहत्यांना आहे. चाहत्यांना या सामन्यात विराटकडून 2 पैकी कोणताही 1 विक्रम होताना पाहायला मिळू शकतो. (Photo Credit: PTI)

3 / 5
विराटने आतापर्यंत विशाखापट्टणममध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील 7 डावांत 3 शतक आणि 2 अर्धशतकासह एकूण 587 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटची आकडेवारी पाहता तो सलग तिसरं शतक करणार, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
तर आकडेवारी पाहता विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात काही खास करता आलेलं नाही. विराट 2011 साली फायनलमध्ये 2 धावांवर आऊट झाला होता. रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने 2015 साली 5 धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटचा 6 डिसेंबरला कोणता अवतार पाहायला मिळेल? हे त्याच्या खेळीनंतरच स्पष्ट होईल.  (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!