AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Test : बुमराहची ईडन गार्डन्सवर पहिल्यांदाच अशी कामगिरी, 5 विकेट घेत नोंदवले असे विक्रम

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. दक्षिण अफ्रिकेला फक्त 159 धावांवर रोखलं. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

| Updated on: Nov 14, 2025 | 4:16 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरू आहे. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने  लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताने दक्षिण अफ्रिकेला फक्त 159 धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराहने निम्मा संघ तंबूत पाठवला. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
जसप्रीत बुमराहने कसोटी कारकि‍र्दीत 16व्यांदा एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. जसप्रीत बुमराह ईडन्स गार्डनवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. यात त्याने पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
जसप्रीत बुमराहने SENA देशांविरुद्ध (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशांविरुद्ध 13व्यांदा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी सेना देशांविरुद्ध कोणत्याही आशियाई गोलंदाजांनी इतक्यांदा पाचहून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला नाही. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
जसप्रीत बुमराहने पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 12वेळा पाचहून अधिक विकेट घेतल्या होत्या. मात्र आता हा विक्रम बुमराहच्या नावावर झाला आहे. बुमराहने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध चौथ्यांदा पाच विकेट घेतल्या आहेत. यासह त्याने श्रीनाथ आणि हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
जसप्रीत बुमराहने 14 षटकात 5 निर्धाव षटकं टाकली आणि 27 धावा देत 5 विकेट घेतल्या. यात रियान रिकल्टन, एडन मार्करम, टोनी डी जॉर्जी, हार्मर आणि केशव महाराज यांच्या विकेट आहेत.  (Photo- BCCI Twitter)

जसप्रीत बुमराहने 14 षटकात 5 निर्धाव षटकं टाकली आणि 27 धावा देत 5 विकेट घेतल्या. यात रियान रिकल्टन, एडन मार्करम, टोनी डी जॉर्जी, हार्मर आणि केशव महाराज यांच्या विकेट आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी