WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री प्लेइंग इलेव्हन, या खेळाडूंना दिलं स्थान

| Updated on: May 24, 2023 | 11:38 PM

IND vs AUS, WTC Final 2023: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

1 / 13
इंग्लंडच्या ओवल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जूनपासून सुरू होणार आहे. चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची तयारी सुरू आहे. यासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी इंग्लंडला गेली आहे.

2 / 13
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊयात त्यांनी कोणाला स्थान दिलं आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊयात त्यांनी कोणाला स्थान दिलं आहे.

3 / 13
रोहित शर्मा (कर्णधार)

रोहित शर्मा (कर्णधार)

4 / 13
शुभमन गिल

शुभमन गिल

5 / 13
चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

6 / 13
विराट कोहली

विराट कोहली

7 / 13
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

8 / 13
केएस भारत (विकेटकीपर)

केएस भारत (विकेटकीपर)

9 / 13
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा

10 / 13
आर. अश्विन

आर. अश्विन

11 / 13
शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

12 / 13
मोहम्मद शमी

मोहम्मद शमी

13 / 13
मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज