AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ

आयपीएल 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत असून रंगत वाढत चालली आहे. असं असताना तीन संघांना जबर फटका बसला आहे. तीन खेळाडूंसाठी कोट्यवधींची रक्कम मोजली. पण त्यांच्याकडून हवी तशी कामगिरी झालेली नाही.

| Updated on: Apr 16, 2026 | 5:38 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंची दहशत होती. त्यामुळे फ्रेंचायझींनी या खेळाडूंसाठी मोठी बोली लावली आणि संघात घेतलं. पण त्यांची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
आयपीएल फ्रेंचायझींनी तीन विदेशी खेळाडूंवर कोट्यवधींचा खर्च केला आणि संघात घेतलं. पण त्याची कामगिरी काही तशी होताना दिसत नाही. उलट त्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं की नाही हा प्रश्न आहे.  निकोलस पूरन, कॅमरून ग्रीन आणि ट्रेव्हिस हेड यांचं नाव यादीत आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
कॅमरून ग्रीनला केकेआरने 25.20 कोटी खर्च करून संघात घेतलं. पण केकेआरच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. कारण पाच सामन्यात त्याने 14 च्या सरासरीने 56 धावा केल्या. तसेच गोलंदाजीत सुमार कामगिरी केली आहे. (Photo: PTI)

3 / 5
निकोलस पूरनसाठी लखनौ सुपर जायंट्सने 21 कोटी रुपये मोजले. निकोलस पूरनने 5 सामन्यात 8.40 च्या सरासरीने 42 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सने पाच पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (Photo: PTI)

निकोलस पूरनसाठी लखनौ सुपर जायंट्सने 21 कोटी रुपये मोजले. निकोलस पूरनने 5 सामन्यात 8.40 च्या सरासरीने 42 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सने पाच पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (Photo: PTI)

4 / 5
सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडचं नाव या यादीत आहे. 14 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं. पण पाच सामन्यात 24 च्या सरासरीने 120 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादही पाच पैकी 3 सामन्यात पराभूत झाली आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...