AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy: 10 सामन्यात 60 विकेट…! जम्मू काश्मीरच्या आकिब नबीची भेदक गोलंदाजी, अंतिम फेरीत केली अशी कामगिरी

Auqib Nabi, Ranji Trophy Final: रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आकिब नबीने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जम्मू काश्मीरला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली आहे. या स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीची जादू दिसली.

| Updated on: Feb 27, 2026 | 9:07 PM
Share
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्याच्या चौथ्या दिवशी जम्मू काश्मीरने सामन्यावर पूर्ण पकड मिळवल्याचं दिसत आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी जम्मू काश्मीर इतिहास रचणार हे आता स्पष्ट झालं आहे.  (फोटो- पीटीआयो)

1 / 5
जम्मू आणि काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 584 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचा पहिला डाव 293 धावांवर आटोपला. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरला 291 धावांची मोठी आघाडी मिळाली.  खरं तर गोलंदाज आकिब नबीमुळे हे शक्य झालं. (फोटो- मनी 9 वरून)

2 / 5
जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीनने या डावात शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे कर्नाटकचा संघ बॅकफूटवर गेला. आकिब नबीने 23 षटकांत फक्त 54 धावा देत 5 बळी घेतले.  केएल राहुल, करुण नायर, मयंक अग्रवाल, शिखर शेट्टी,  स्मरण रविचंद्रन या विकेट काढल्या.  (फोटो- पीटीआय)

3 / 5
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत आकिब नबीने 10 सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. इतर सर्व गोलंदाजांमध्ये सर्वाधिक आहेत. प्रत्येक मोठ्या सामन्यात संघासाठी सामना जिंकवणारा खेळाडू असल्याचे सिद्ध करत आहे. (फोटो- टीव्ही 9 तेलुगूवरून)

4 / 5
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एकूण 12 बळी घेतले. त्याने उपांत्य फेरीतही 9 बळी घेतले आणि आता त्याने अंतिम सामन्याच्या पहिल्या डावातही आपली छाप पाडली आहे. आकिब नबीच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. (फोटो- मनी 9 वरून)

5 / 5
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप