रणजी ट्रॉफी
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकूण 38 संघ खेळतात. या 38 पैकी 36 संघांचा एलीट तर 6 संघांचा प्लेट ग्रुपमध्ये समावेश असतो. ही स्पर्धा 2 टप्प्यात खेळवण्यात येते. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बाद फेरीत सामन्याचा निकाल न लागल्यास पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता ठरवलं जातं. मुंबई या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे.
Ranji Trophy: दोनदा चेंडू मारल्याने फलंदाजाला दिलं बाद, आर अश्विनने शिकवला नियम
रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेत मणिपूर विरुद्ध मेघालय सामन्यात हिट द बॉल ट्वॉईस नियमाचा आधार घेत खेळाडूला बाद दिलं. यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. कारण विकेटला लागण्यापूर्वी चेंडू मारला की जाणीवपूर्वक मारला हे काही स्पष्ट नाही. पण आर अश्विनने यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 19, 2025
- 9:19 pm
Ravichandran Smaran : 200,200,200, रवीचंद्रन स्मरणची फर्स्ट क्लास कामगिरी, झळकावलं तिसरं द्विशतक
Ravichandran Smaran Double Century : कर्नाटकाचा फलंदाज रवीचंद्रन स्मरण याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कारकीर्दीतील तिसरं द्विशतक झळकावलं आहे. स्मरणने चंडीगड विरूद्धच्या सामन्यात मैदानात चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची धुलाई केली.
- sanjay patil
- Updated on: Nov 17, 2025
- 8:03 pm
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय, स्पष्ट सांगितलं की…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. फेब्रुवारी महिन्यात वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 13, 2025
- 5:12 pm
Ranji Trophy: शतक आणि 5 विकेट्स, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा रणजी ट्रॉफीमध्ये धमाका, कोण आहे तो?
Shivam Mavi Ranji Trophy : टीम इंडियासाठी 6 टी 20i सामने खेळलेल्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत नागालँड विरुद्ध ऑलराउंड कामगिरी केली. शिवम मावी याने शतक करण्यासह एका डावात 5 विकेट्स मिळवल्या.
- sanjay patil
- Updated on: Nov 11, 2025
- 6:16 pm
दिल्लीतील स्फोटामुळे हा मोठा सामना रद्द होणार? खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
राजधानी दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी म्हणजेच सोमवारी संध्याकाळच्या सुमारास स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या स्फोटाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. असं असताना दिल्लीत होणारा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 10, 2025
- 9:54 pm
Ranji Trophy: मुंबईसह युपी, उत्तराखंडने रणजी स्पर्धेत मिळवला एका डावाने विजय, जाणून घ्या
रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु असून वेळापत्रकानुसार सामने पार पडत आहे. रणजी स्पर्धेतील चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. या टप्प्यात तिसऱ्या दिवशी मुंबई, युपी आणि उत्तराखंडने विजय मिळवला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 10, 2025
- 9:14 pm
Ranji Trophy : सलग 8 बॉलमध्ये 8 सिक्स, 11 चेंडूत अर्धशतक, आकाश चौधरी युवराजपेक्षा सरस! वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, पाहा व्हीडिओ
Akash Kumar Choudhary Fastest Fifty First class Cricket : आकाश कुमार याने रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. आकाशने एका विस्फोटक आणि वादळी अर्धशतकासह वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Nov 9, 2025
- 5:06 pm
Cricket : आयुष म्हात्रेची टीममध्ये एन्ट्री, यशस्वीच्या जागी संधी, सामना केव्हा?
Ayush Mhatre Repalced Yashasvi Jaiswal : दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध पहिल्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या युवा आयुष म्हात्रे याला मुंबई टीममध्ये यशस्वी जैस्वाल याच्या जागी संधी देण्यात आली आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 7, 2025
- 6:32 pm
टीम इंडियातून काढलं, शाब्दिक चकमकही झाली! आता दुसरं शतक ठोकत निवड समितीला टाकलं पेचात
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झालेली नाही. संघात कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं असा पेच आहे. तर काही खेळाडूंनी टीम इंडियात पदार्पणासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे आता निवड होणार की नाही असा प्रश्न आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 1, 2025
- 8:18 pm
Ranji Trophy : महाराष्ट्राने 144 धावांनी सामना जिंकला, तर मुंबईचा छत्तीसगड विरुद्धचा सामना ड्रॉ
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या फेरीचे सामने पार पडले. या फेरीत महाराष्ट्राने विजय मिळवला आहे. तर मुंबईचा सामना ड्रॉ झाला आहे. विदर्भ आणि झारखंडमध्ये पहिला डावच खेळला गेला.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 28, 2025
- 9:37 pm