AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज रात्री आम्ही सर्वात मोठा… अमेरिकेची इराणला सर्वात मोठी धमकी, जगात खळबळ, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. त्यामध्येच आता अमेरिकेकडून मोठा हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आली. या युद्धाचा परिणाम जगातील जवळपास देशांवर बघायला मिळत आहे. महागाई वाढता आहे.

आज रात्री आम्ही सर्वात मोठा... अमेरिकेची इराणला सर्वात मोठी धमकी, जगात खळबळ, थेट..
US threat to Iran
| Updated on: Mar 07, 2026 | 1:07 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज सातवा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहेत. इराण देखील मोठे हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला करत आहे. थेट ज्या हवाई तळावर अमेरिकेचे लष्कर आहे, तिथेच आता इराणने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थिती अधिक बिकड झाली. इराणच्या मोठ्या शहरांना टार्गेट करू हल्ले केले जात आहेत. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणवर ताबा हवा आहे. इराणच्या सैनिकांनी शस्त्रे टाकावीत, असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. मात्र, उलट इराणकडून थेट अमेरिकेलाच धमकी दिली जात आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असतानाच आता अमेरिकेकडून जगाची झोप उडवणारी धमकी देण्यात आली. अमेरिकेच्या सैन्याने इराणवरील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. आज मध्यरात्री इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी अमेरिकेकडून देण्यात आली. अमेरिकेचे सचिन स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, आज रात्री आमची सर्वात मोठी बॉम्ब हल्ला मोहिम इराणविरोधात असणार आहे.

इराणी क्षेपणास्त्र, लॉन्चर आणि क्षेपणास्त्र बनवणाऱ्या कारखान्यावर आम्ही मोठा हल्ला करू आणि मोठे नुकसान पोहोचू. इराणचे हल्ले कमकुवत करण्याकरिता अमेरिकेचा हा मोठा प्लॅन आहे. अमेरिकेने दावा केला की, मागील काही दिवसांपासून आम्ही हल्ले करून इराणला कमकुवच करत आहोत. आज रात्रीच्या हल्ल्यांनी अजून मोठे नुकसान इराणचे होईल.

आता अमेरिकेने थेट धमकी हल्ल्याची दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने तेहरानवर मोठे हल्ले करून शहराचे मोठे नुकसान केले. आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक हल्ले अमेरिकेने इराणवर केले आहेत. त्यामध्येच हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा अमेरिकेने दिला. रशिया आणि चीन देखील इराणसाठी कोणतीही मदत करताना दिसत नाहीत. उत्तर कोरिया इराणचा चांगला मित्र असूनही बघ्याची भूमिका घेत आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य