Mitchell Starc : मिचेल स्टार्क गोलंदाजीत अग्रेसर 23 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

| Updated on: Sep 03, 2022 | 6:36 PM

1 / 5
शनिवार 3 सप्टेंबर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी चांगला दिवस नव्हता. कारण पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानावर झिम्बाब्वेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. पण झालेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने  एक रेकॉर्ड मोडला आहे.

2 / 5
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेण्याचा विक्रम मोडला. स्टार्कने 102 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू रायन बर्लेची विकेट घेत हा विक्रम केला आहे.

3 / 5
 ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. 1999 मध्ये पाकिस्तानचा महान फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने केवळ 104 सामन्यात 200 बळी घेत विश्वविक्रम केला होता.

4 / 5

5 / 5
ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंवरती चाहत्यांनी टीका केली आहे. झिम्बाब्वेचा संघ इतका तगडा नसूनही त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.