AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Hundred Auction: मुस्तफिझुर रहमान याची अखेर निवड, आयपीएल संघाच्या मालकांचा मोठा निर्णय

बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान अखेर द हंड्रेड स्पर्धा खेळण्याची शक्यता वाढली आहे. त्याची निवड द हंड्रेड लिलावासाठी झाली आहे. विशेष म्हणजे लिलावात चार भारतीय फ्रेंचायझी भाग घेणार आहे. त्यामुळे कोण बोली लावणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Mar 03, 2026 | 7:13 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान याला वगळल्यानंतर रणकंदन माजलं होतं. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हा अपमान असल्याचं भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यास नकार दिला. इतकंच काय स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे मुस्तफिझुर रहमानसाठी किती मोठा वाद झाला हे सांगायला नको. असं असताना मुस्तफिझुर रहमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Photo- PTI)

1 / 5
बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान यांची द हंड्रेड लिलावासाठी निवड झाली आहे. द हंड्रेड स्पर्धेत आयपीएल संघाचे मालक देखली आहेत. एमआय लंडन, मॅन्चेस्टर सुपर जायंट्स, सनरायझर्स लीड्स आणि सदर्न ब्रेव या संघांना आयपीएल मालकांनी विकत घेतलं आहे.  (Photo- PTI)

2 / 5
द हंड्रेड लिलावासाठी मुस्तफिझुर रहमान याने आपली सुरूवाती रक्कम 1 लाख पाउंड निश्चित केली आहे. तर रिशादची बेस प्राइस ही 75 हजार पाउंड आहे. आयपीएलमध्ये संघ असलेले मालक मुस्तफिझुर रहमानवर बोली लावण्याची शक्यता आहे.  (Photo- PTI)

3 / 5
द हंड्रेड स्पर्धेत पहिल्यांदाच लिलाव होणार आहे. यासाठी 11 आणि 12 मार्च ही तारीख ठरवली गेली आहे. ही लिलाव प्रक्रिया लंडनमध्ये  पार पडणार आहे. या लिलावासाठी 23 बांगलादेशी खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. त्यापैकी रिशाद हुसैन आणि मुस्तफिझुर रहमान यांची निवड झाली आहे.  (Photo- PTI)

4 / 5
द हंड्रेड लिलावात 16 संघातील पुरूष आणि महिलासहीत 200हून अधिक खेळाडू भाग घेतील. ही स्पर्धा 21 जुलैपासून सुरू होणार आहे. यात पहिला सामना एमआय लंडन आणि सनरायझर्स लीड्स यांच्यात होईल. तर अंतिम सामना 16 ऑगस्टला होणार आहे.  (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...