मुस्तफिजूर रहमान
बांगलादेशातील हिंसक स्थितीनंतर भारतात तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे बीसीसीआयच्या आदेशानुसार आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघातून बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी करण्यात आली. मुस्तफिजूर बांगलादेशच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. मुस्तफिजूर बांगलादेशचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व करतो. तसेच मुस्तफिजूरने आयपीएलमध्ये 6 संघांकडून एकूण 60 सामने खेळला आहे.
आयपीएलमधून हकालपट्टी झालेल्या मुस्तफिजूर रहमानची बायको कोण आहे?
कोलकाता नाईट रायडर्सने बीसीसीआयच्या आदेशानंतर टीममधील वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी केली. तेव्हापासून मुस्तफिजूर रहमान चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची पत्नी कोण आहे? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 8, 2026
- 1:54 am
मुस्तफिझुर रहमानला मिळणार नव्या संघात एन्ट्री, आयपीएलमधून आऊट होताच ऑफर
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला संघातून आऊट केलं आहे. त्यामुळे बराच वाद सुरू आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळण्यास नकार दिला आहे. असं असताना मुस्तफिझुर रहमानला नव्या संघात एन्ट्री मिळाली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 6, 2026
- 10:08 pm
मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून डच्चू, तरीही केकेआर देणार पैसे? नियम जाणून घ्या
मुस्तफिझुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बराच वाद सुरु आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. असं असताना मुस्तफिझुर रहमानला पैसे द्यावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला जाणून घेऊयात नेमका नियम काय आहे ते...
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 6, 2026
- 5:19 pm
T20 वर्ल्डकप मधून माघार घेणं पडणार महागात, बांगलादेशचं मोठं नुकसान ?
मुस्तफिजूर रहमानला केकेआर संघातून मुक्त केल्यानंतर भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थिती ICC कडे काय पर्याय उरतात ?
- manasi mande
- Updated on: Jan 6, 2026
- 9:39 am
बांगलादेशवर फिरकीपटू हरभजन सिंगने राग काढला, यायचं नसेल तर…
बांगलादेशमधील हिंसक स्थितीचे तीव्र पडसाद भारतात उमटले आहे. तिथल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली गेली आहे. त्यामुळेच बीसीसीआयने मुस्तफिझुर रहमान यांची आयपीएलमधून हकालपट्टी केली. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही जशाच तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. यावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 5, 2026
- 8:31 pm
Mustafizur Rahman याला आयपीएलमधील हकालपट्टी जिव्हारी,कारवाईनंतर खचला, सहकारी खेळाडूने सांगितलं काय झालं ते
Mustafizur Rahman IPL 2026 : क्रिकेट विश्वात गेल्या 3 दिवसांपासून फक्त मुस्तफिजूर रहमान याच्या हकालपट्टीची चर्चा रंगली आहे. केकेआरने रिलीज केल्यानंतर हा खेळाडू कसा आहे याबाबत त्याच्या सहकाऱ्याने माहिती दिली आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 5, 2026
- 7:59 pm