Netherland | नेदरलँड क्रिकेट टीमसाठी भारत लकी, तब्बल 12 वर्षांनंतर मोठा कारनामा

Netherland CWC Qualifiers 2023 | नेदरलँड क्रिकेट टीमने स्कॉटलँडवर 4 विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. नेदरलँड क्रिकेट टीमने 12 वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे.

Sanjay patil | Updated on: Jul 06, 2023 | 11:05 PM
1 / 5
स्कॉटलँडवर 4 विकेट्सने विजय मिळवत नेदरलँड वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरणारी दहावी टीम ठरली आहे.

स्कॉटलँडवर 4 विकेट्सने विजय मिळवत नेदरलँड वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरणारी दहावी टीम ठरली आहे.

2 / 5

नेदरलँड यासह 12 वर्षांनंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे.

3 / 5

नेदरलँडने अखेरचा वनडे वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळला होता. या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं.

4 / 5

नेदरलँडची वर्ल्ड कप स्पर्धेत पोहचण्याची पाचवी वेळ ठरली आहे.

5 / 5

नेदरलँडने याआधी 1996, 2003, 2007 आणि 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us