AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानचा संघ आऊट, तरीही मिळणार इतके कोटींचं बक्षीस

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर 8 फेरीत श्रीलंकेला पराभूत केलं पण नेट रनरेटचं गणित काही सुटू शकलं नाही. त्यामुळे आता घरी जाण्याशिवाय पर्याय नाही. असं असताना पाकिस्तानला सुपर 8 फेरीच्या प्रवासासाठी कोट्यवधींचं बक्षीस मिळणार आहे.

| Updated on: Mar 01, 2026 | 4:55 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली आहेत. साखळी फेरीत नेदरलँड आणि अमेरिकाला पराभूत केलं होतं. पण तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं. पण तिसरा सामना सुपर 8 फेरीत पाकिस्तानने जागा मिळवली. (Photo- ICC Twitter)

1 / 5
सुपर 8 फेरीत पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना रद्द झाला. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित चुकलं. पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुले पाकिस्तानचं गणित शेवटच्या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटवर आलं होतं. पाकिस्तानने हा सामना जिंकला पण नेट रनरेट काही सुधारू शकला नाही. (Photo- ICC Twitter)

2 / 5
पाकिस्तानचं टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी आयसीसीकडून बक्षिसी रक्कम मिळणार आहे. आयसीसीच्या प्राइस मनी पॉलिसी अंतर्गत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना बक्षिसी रक्कम दिली जाते. पाकिस्तान संघालाही कोट्यवधींचं बक्षीस मिळणार आहे. (Photo- ICC Twitter)

3 / 5
आयसीसीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत 11.25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. यंदाही तितकीच रक्कम अपेक्षित आहे. आयसीसीकडून 3.5 कोटी रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. ही रक्कम स्पर्धेत पोहोचण्यासाठी आणि सुपर 8 टप्प्यात खेळण्यासाठी संघाला दिली जाईल. (Photo- ICC Twitter)

4 / 5
आयसीसी साखळी फेरी आणि सुपर 8 सामन्यांमध्ये जिंकणाऱ्यांना वेगवेगळे बक्षिसे देते. जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी एका संघाला अंदाजे 28 लाख मिळतात. पाकिस्तानने गट फेरीत तीन आणि सुपर 8 मध्ये एक सामना जिंकला. चार विजयांसाठी, संघाला अंदाजे 1.12 कोटी  मिळतील. (Photo- ICC Twitter)

5 / 5
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप