Team India: टीम इंडियाच्या ‘या’ स्टार प्लेयरने अचानक केलं लग्न, गुपचूप उरकलं कोर्ट मॅरेज

Team India: गुडघ्यावर बसून वेदा कृष्णामुर्तीला प्रपोज केलं होतं. त्यावेळी पोस्ट शेयर करताना लिहिलं होतं की, '...आणि तिने हो म्हटलं'. वेदा कृष्णामुर्तीने सुद्धा सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.

| Updated on: Jan 13, 2023 | 11:17 AM
1 / 5
वेदा कृष्णामूर्तीने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसलाला प्रपोज केलं होतं. आता हे दोन खेळाडू विवाहबंधनात अडकले आहेत.

2 / 5
अर्जुन आणि वेदाने कोर्ट मॅरेज केलय. वेदा कृष्णमुर्तीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम  अकाऊंटवर अर्जुन होयसलासोबत लग्नाचे फोटो शेअर केलेत. तिने फोटोज सोबत मिस्टर एंड मिसेज !!! असं लिहिलय.

3 / 5
अर्जुन होयसलाने गुडघ्यावर बसून वेदा कृष्णामुर्तीला प्रपोज केलं होतं. अर्जुन होयसलाने त्यावेळी पोस्ट शेयर करताना लिहिलं होतं की, '...आणि तिने हो म्हटलं'. वेदा कृष्णामुर्तीने सुद्धा सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्याने दोघे परस्परांना साखरपुड्याची अंगठी घालताना दिसले होते.

4 / 5
अर्जुन होयसलाने वर्ष 2016 मध्ये कर्नाटकसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. अर्जुन ओपनिंग करतो.

5 / 5
वेदा कृष्णामुर्तीने वर्ष 2011 मध्ये टीम इंडियासाठी डेब्यु केला होता. वेदा कृष्णामुर्ती टीम इंडियासाठी 48 वनडे आणि 76 टी 20 सामने खेळली आहे.