RCBच्या विजयाचं 18 नंबर जर्सीशी कनेक्शन, चार महिन्यात असं दुसऱ्यांदा घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाची माळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गळ्यात पडली. मागच्या चार महिन्यात आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. या दोन्ही विजयात 18 नंबर जर्सीचं खास योगदान होतं. त्यामुळे चॅम्पियनशिपसोबत योग जुळून आला. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Jun 01, 2026 | 3:13 PM
1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसठी आयपीएल 2026 वर्ष खास राहिलं आहे. या संघाने मागच्या चार महिन्यात दोन जेतेपद आपल्या नावावर केले आहेत. तसेच गेल्या वर्षांपासून जेतेपदाची दुष्काळ दूर केला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
वर्ष 2026 च्या सुरूवातीला वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आता पुरूषांच्या संघाने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला मात दिली आणि आयपीएल 2026 जेतेपदावर नाव कोरलं. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
आरसीबीच्या या विजयाच्या यशात 18 नंबरच्या जर्सीचं खास योगदान आहे. दोन्ही संघात 18 नंबर खास कनेक्शन आहे. आरबीसीला वुमन्स प्रीमियर लीग आणि आयपीएल स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्यात 18 नंबर जर्सीचा सिंहाचा वाटा आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
आरसीबीकडून पुरूष संघात विराट कोहली आणि महिला संघाची कर्णधार स्मृती मंधाना 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून उतरतात. दोघांनी अंतिम सामन्यात आपल्या खेळीने संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे जेतेपदाची चव चाखता आली. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मंधानाने 41 चेंडूत 87 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध 42 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्यामुळे 18 नंबरची जर्सी आरसीबीसाठी खास ठरली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Follow Us