AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंत कसोटी क्रिकेटचा सुपरस्टार! धोनी-डिव्हिलियर्स नाही तर विराट कोहलीपेक्षा जास्त धावा

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा कसोटी सामना ऋषभ पंतसाठी खास असणार आहे. हा त्याचा अर्धशतकी कसोटी सामना असणार आहे.

| Updated on: Jun 05, 2026 | 6:33 PM
Share
भारत अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून कसोटी सामना सुरू होणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही. पण भारताच्या पुढच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यात ऋषभ पंतसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना असेल. (Photo: BCCI)

1 / 5
अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना खेळण्यापूर्वीच ऋषभ पंत सुपरस्टार ठरला आहे. 2018 मध्ये कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने फलंदाजीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच यष्टीरक्षकांमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे दिसते. (Photo: BCCI)

2 / 5
ऋषभ पंतने ऑगस्ट 2018 पासून भारतीय संघ पदार्पण केल्यापासून या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 49 कसोटी सामने खेळले असून 86 डावात 3476 धावा केल्या आहेत.  (Photo: BCCI)

3 / 5
विराट कोहलीने याच कालावधीत 55 कसोटी सामन्यातील 94 डावात 3436 धावा केल्या आहे. म्हणजेच पंत त्याच्या पुढे निघून गेला आहे. त्यात विराट कोहली कसोटीतून निवृत्त झाला आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर असून 53 सामन्यातील 80 डावात 2899 धावा केल्या आहेत. (Photo: Getty)

4 / 5
ऋषभ पंतसाठी अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना हा केवळ त्याच्या कारकिर्दीतील 50 वा सामनाच नाही, तर पुन्हा एकदा फॉर्मात येण्याची संधी आहे. आयपीएल स्पर्धेत निराशाजनक कामगिरीनंतर त्याला आपल्या दम दाखवण्याची संधी आहे. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी त्याचं उपकर्णधारपद काढून केएल राहुलकडे दिलं आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...