AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

भारताने इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना आणि मालिकाही गमावली. पण रोहित शर्माने शतकी खेळी करून दोन विक्रमांना गवसणी घातली आहे. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकलं आहे.

| Updated on: Jul 20, 2026 | 3:39 PM
Share
लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा शेवटच्या सामन्यात 387 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 360 धावा करू शकला. या सामन्यात रोहित शर्माने केलेलं शतक व्यर्थ गेलं. पण त्याच्या शतकाने दोन विक्रम साधले आहेत. तसेच मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकलं आहे. (Photo: PTI)

1 / 5
लॉर्ड्सवर सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतक ठोकणाच्या यादीत रोहित शर्मा सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला आहे. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 389 डावात 46 शतकं ठोकली आहेत. तर सचिनने 342 डावात 45 शतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)

2 / 5
सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ही डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 462 आंतरराष्ट्रीय डावात 49 शतकं ठोकली आहेत. रोहित शर्मा त्याच्या विक्रमापासून चार शतकं दूर आहे. (Photo: PTI)

सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ही डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 462 आंतरराष्ट्रीय डावात 49 शतकं ठोकली आहेत. रोहित शर्मा त्याच्या विक्रमापासून चार शतकं दूर आहे. (Photo: PTI)

3 / 5
वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रमातही रोहितने सचिनला मागे टाकलं आहे. धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माचं हे 18वं शतक होतं. सचिन तेंडुलकरने धावांचा पाठलाग करताना 17 शतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)

4 / 5
वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 29 शतकं ठोकली आहे. रोहित शर्मा त्याचापासून 9 शतकं दूर आहे. (Photo: PTI)

वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 29 शतकं ठोकली आहे. रोहित शर्मा त्याचापासून 9 शतकं दूर आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा