AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यरच्या पालकांनी अर्जंट व्हिसासाठी केला अर्ज, लवकरच सिडनीला होणार रवाना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसांनी त्याला आयसीयूत हलवण्यात आलं आहे. त्यामुळे पालकांसह चाहत्यांची चिंता वाढली आहे.

| Updated on: Oct 27, 2025 | 3:43 PM
Share
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हार्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीचा झेल पकडताना श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. झेल पकडला मात्र उडी मारताना दुखापतग्रस्त झाला. दरम्यान, अय्यरच्या पालकांनी आपत्कालीन व्हिसासाठी अर्ज केला आहे. ते लवकरच सिडनीला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. (Photo- Twitter/ShreyasIyer15)

1 / 5
श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्यामुळे वेदनांनी त्रस्त असलेल्या श्रेयस अय्यरला ताबडतोब रुग्णालायत दाखल करण्यात  आले. तपासणीनंतर पोटाच्या वरच्या भागात (प्लीहा) अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं निष्पन्न झालं आहे. (Photo- Getty Images)

2 / 5
दोन दिवस त्याच्या उपचार केल्यानंतर त्याची रवानगी आयसीयूत करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांसह पालकांची चिंताही वाढली आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सिडनी आणि भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करून श्रेयसच्या दुखापतीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (Photo- Getty Images)

3 / 5
श्रेयस अय्यरच्या पालकांनी आयसीयूत दाखल असलेल्या श्रेयस अय्यरला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. लवकरच ते सिडनीला रवाना होणार आहेत. दरम्यान, चाहत्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. (Photo: Ayush Kumar/Getty Images)

4 / 5
भारतीय संघाचे डॉक्टर त्याच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी सिडनीमध्येच राहतील, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले. श्रेयस अय्यरला आणखी पाच सहा दिवस ऑस्ट्रेलियातील सिडनीत उपचार घ्यावे लागणार आहेत. (Photo- Twitter/ShreyasIyer15)

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?