AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले

आशिया कप 2026 स्पर्धेत स्मृती मंधानाचा झंझावात पाहायला मिळाला. तिने हाँगकाँगविरुद्ध 57 चेंडूत झंझावाती शतक ठोकलं आणि दोन मोठे विक्रम नावावर केले.

| Updated on: Sep 03, 2026 | 9:59 PM
Share
महिला आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध स्मृती मंधानाने  शतक झळकावले. मंधानाने हाँगकाँगविरुद्ध 57 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यासह तिने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo: BCCI Twitter)

महिला आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध स्मृती मंधानाने शतक झळकावले. मंधानाने हाँगकाँगविरुद्ध 57 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यासह तिने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे स्मृती मंधानाचे दुसरे शतक आहे. इतकंच काय तर महिला आशिया कपमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडूही ठरली आहे. (Photo: BCCI Twitter)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे स्मृती मंधानाचे दुसरे शतक आहे. इतकंच काय तर महिला आशिया कपमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडूही ठरली आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
स्मृती  मंधाना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी खेळाडूही बनली आहे. मंधानाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 शतके झळकावली आहेत. तिच्या नावावर वनडेत 14, तर कसोटी आणि टी20 सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन शतके आहेत.  17 शतकं ठोकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलपर्टला मागे टाकले.(Photo: BCCI Twitter)

3 / 5
हाँगकाँगविरुद्ध शतक झळकावल्यानंतर स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडला. तिने मिताली राजचा 10868 धावांचा विक्रम मागे टाकला.  (Photo: BCCI Twitter)

हाँगकाँगविरुद्ध शतक झळकावल्यानंतर स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडला. तिने मिताली राजचा 10868 धावांचा विक्रम मागे टाकला. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
मंधानाने महिला आशिया कपमध्ये शतक झळकावत स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्येच्या खेळीचा विक्रमही रचला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूने 2024 मध्ये 119  धावा केल्या होत्या. मंधानाने आता हाँगकाँगविरुद्ध 64  चेंडूंमध्ये 124 धावा करून तिचा विक्रम मोडला आहे. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी