AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC : दक्षिण अफ्रिका-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत-पाकिस्तान इफेक्ट, का ते जाणून घ्या

T20 World Cup 2026 1st SemiFinal: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा समना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात भारत-पाकिस्तानसारखं द्वंद्व क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. त्याला कारणंही तसंच आहे. चला जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 03, 2026 | 5:05 PM
Share
क्रिकेट म्हंटलं तर भारत-पाकिस्तान  या संघांचं द्वंद्व सर्वश्रूत आहे. पण क्रीडाप्रेमींना आणखी एक द्वंद्व टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अनुभवता येणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भिडणार आहे. या दोन्ही संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहास पाहता तसंच म्हणावं लागेल. (फोटो- Prakash Singh/Getty Images)

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघापैकी एक संघ कायम दुसर्‍या संघावर भारी पडला आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना 4 मार्चला होणार आहे. (Photo- Surjeet Yadav-ICC/ICC via Getty Images)

2 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ पाच वेळा भिडले आहेत. पाचही वेळेस दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आहे. सध्या या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची विजयी घोडदौड सुरू आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान असणार आहे.  (Photo- ICC Twitter)

3 / 5
न्यूझीलंडसाठी हा फक्त उपांत्य फेरीचा सामना नाही तर ऐतिहासिक वचपा काढण्याची संधीही आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ फॉर्मात आहे. पण न्यूझीलंडकडेही अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.  (Photo- ICC Twitter)

4 / 5
दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड पहिल्यांदा 2007 मध्ये भिडले होते. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 6 विकेटने जिंकला होता. त्यानंतर 2009 मध्ये 1 धावेने, 2010 मध्ये 13 धावांनी, 2014 मध्ये 2 धावांनी, 2026 साखळी फेरीत 7 विकेटने पराभूत केलं होतं. (Photo- ICC Twitter)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...